कोणताही व्यवसाय सुरु करण्या आधी व्यवसायाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे आवश्यक असते. व्यवहार्यता अहवालाच्या निष्कर्षावरून व्यवहारात उतरावे अथवा नाही याचा निर्णय प्रवर्तक घेतो. हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याने योग्य व्यवहार्यता अहवाल तयार करणे अतिशय महत्वाचे आहे. मराठी तरुणांना व्यवहार्यता अहवाल बनवता यावा हा या पुस्तकाचा हेतू...
कोणताही व्यवसाय सुरु करण्या आधी व्यवसायाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे आवश्यक असते. व्यवहार्यता अहवालाच्या निष्कर्षावरून व्यवहारात उतरावे अथवा नाही याचा निर्णय प्रवर्तक घेतो. हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याने योग्य व्यवहार्यता अहवाल तयार करणे अतिशय महत्वाचे आहे.